Marathi Book Maitra Jivanche

Marathi Book Maitra Jivanche

10,000 - 50,000 downloads

Add this app to your lists
"Maitra Jivanche" is a Marathi Book - Free Android Version written by Sci-Fi Marathi Author Abhishek Thamke. This is a Story of a Young Group of Friends. Story of Proximity in Friendship and Story of Friendship of Proximity. Surely Young Readers would be able to connect with the Story.

साय-फाय मराठी पुस्तके लिहिणारे लेखक अभिषेक ठमके यांची "मैत्र जीवांचे" ही मैत्रीच्या नात्यावर आधारित कादंबरी आपणा समोर आणत असताना आम्हाला फार आनंद होत आहे.

मैत्र जीवांचे ही मैत्रीवर आधारित एकविसाव्या शतकातील आधुनिक कादंबरी आहे. या मध्ये मैत्रीशिवाय तंत्रज्ञान, संगीत, भारतीय संस्कृती, गुगल, जर्मनी संस्कृती, ऑस्ट्रेलियन संस्कृती अशा अनेक गोष्टींची माहिती कथेच्या आधारे देण्यात आली आहे. कादंबरी आपल्याला हसवते आणि रडवते देखील. लेखकाने कादंबरी मधील रहस्य अगदी शेवटपर्यंत सांभाळून ठेवले आहे. आधुनिक समाजाला आवडणारी ही एक दर्जेदार मराठी कादंबरी आहे. सदर कादंबरी पाहता मराठी लेखाकामध्ये असलेली वास्तव्यता आपल्या लक्षात येते. 'मैत्र जीवांचे' कादंबरी मध्ये मराठीसह हिंदी, इंग्रजी, जर्मन, पौर्तुगीज, आफ्रिकन भाषांचा वापर अर्थासह करण्यात आला आहे, ज्यातून लेखक वाचकाला कादंबरीशी एकरूप ठेवतो.

गोष्ट मैत्रीतील जिव्हाळ्याची आणि जिव्हाळ्याच्या मैत्रीची."

Comments and ratings for Marathi Book Maitra Jivanche
 • (62 stars)

  by Ganesh Salunkhe on 11/04/2014

  Chan..

 • (62 stars)

  by Rameshwar Rathod on 29/03/2014

  Friends ki jan

 • (62 stars)

  by nikita naik on 29/03/2014

  Loved it.....

 • (62 stars)

  by Vaijayanti Kadu on 28/03/2014

  खरच खूपच छान लिहील आहे पुस्तक.

 • (62 stars)

  by akshay shinde on 22/02/2014

  Gud

 • (62 stars)

  by Sonali Sorap on 08/02/2014

  फार सुंदर कथा आहे ही, वाचताना काही वेळेला मज्जा सुध्दा आली आणि काहि वेळेला तर नकळत डोळ्यातुन पाणी

 • (62 stars)

  by Aniruddha Jaitpal on 23/01/2014

  Jabardas