FREE DOWNLOAD

Marathi Radio मराठी रेडिओ

  • SEARCH TYPE
  Marathi Radio मराठी रेडिओ icon

  Marathi Radio मराठी रेडिओ

  by: 174 8.6

  8.6 Users
  rating
  FREE DOWNLOAD


  Screenshots

  Description

  खास आपल्या मराठी बांधवांसाठी आम्ही बनिविले आहे हा मोबाईल मराठी रेडिओ. आता ऐका मराठी भावगीते, भक्तिगीते, चित्रगीते तसेच इतर मराठी कार्यक्रम आपल्या भ्रमण-ध्वनी वर कोठे ही. सध्या ५ मराठी रेडिओ स्टेशन आपण ऐकू शकता - मराठी रेडिओ, प्रसार भारती मराठी, झकास मराठी एफ-एम, मायबोली मराठी आणि स्वस्तिक मराठी भजन.

  मित्रांनो, आम्ही खूप शोधून ही इंटरनेट वर केवळ ५ मराठी रडिओ स्टेशन्स उपलब्ध आहेत. जर तुमच्या निदर्शनात इतर मराठी रडिओ स्टेशन्स आल्यास कृपया आम्हाला email करून कळवा. धन्यवाद!!!

  आपल्याला आमचा हा मराठी रेडिओ app आवडला असेल तर इतर मराठी बांधवांना नक्की कळ्वा. तसेच गूगल प्लेस्टोर वर ५ तारांकित रेटिंग द्या. आम्ही फेसबुक वर आहोत. https://www.facebook.com/WordBoxApps धन्यवाद!!!

  Tags: मराठी app free d , मराठी भक्तिगीते , नॉनवेज जोक्स मराठी , मराठी भावगीते , रेडिओ मराठी , मराठी शाइरी apps , radio script in marathi , रेडिओ , मराठी apps

  Users review

  from 174 reviews

  "Great"

  8.6

  Users comments

  Arun Kulkarni

  by Arun Kulkarni

  Mar 05, 2017  |  "Good"

  Ohh.. there r only 2 radio channels, but you said in description there r 5 channels you have found.. Please add Pune Radio Mirchi 98.3 FM, and other Pune FM channels then the app will be perfect. Ok thanks!

  Ramdas Auti

  by Ramdas Auti

  Mar 02, 2017  |  "Awesome"

  Old is gold

  Jayant Shende

  by Jayant Shende

  Feb 14, 2017  |  "Awesome"

  मराठील मनला भावणारी व सतत ऐकत राहाव अशी सुमधुर गाणी.

  A Google user

  by A Google user

  Feb 08, 2017  |  "Good"

  Starts automatically. Close Butten not working OK. Tell how to stop

  akash shete

  by akash shete

  Feb 08, 2017  |  "Great"

  Can't understand its radio app or advertisement app!!! But really a very nice concept

  Ravindra Penkar

  by Ravindra Penkar

  Feb 05, 2017  |  "Awesome"

  सुंदर ,मधुर