FREE DOWNLOAD

Marathi Jai Maharahstra

  • SEARCH TYPE
  Marathi Jai Maharahstra icon

  Marathi Jai Maharahstra

  by: Acruti Apps 371 9.2

  9.2 Users
  rating
  FREE DOWNLOAD


  Screenshots

  Description

  जगाच्या पाठीवर अनेक मोठमोठ्या व्यक्तिमत्वांची माहिती प्रचंड प्रमाणात उपलब्ध आहे. आपल्या अॅपमध्ये सादर करण्यात आलेली माहिती देखील अनेक संकेतस्थळांवर बऱ्याच प्रमाणात उपलब्ध आहे. परंतु, अनेकदा आपल्याला अशा व्यक्तिमत्वांची माहिती हवी असते तेव्हा ती उपलब्ध नसते, कमी प्रमाणामध्ये असते किंवा इंग्रजीमध्ये उपलब्ध असते. यावर उपाय म्हणून अभिषेक ज्ञानेश्वर ठमके (डोंबिवली) ह्यांनी या अॅपची निर्मिती केली. यामध्ये आपल्याला शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांपासून ते संत, ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वे, समाजसुधारक, समाजसेवक, राजकीय नेते, विचारवंत व संशोधक, उद्योजक, कलाकार, खेळाडू, पत्रकार अशा विविध क्षेत्रांमध्ये जागतिक स्तरावर ठसा उमटविणाऱ्या मराठी व्यक्तिमत्वांची माहिती देण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे हे अॅप सतत अपडेट असेल आणि कालानुक्रमे यामध्ये नव्या नावांची भर देखील पडत जाईल.

  आपल्याला हे अॅप आवडल्यास गुगल प्ले स्टोरवर आपल्या प्रतिक्रया नक्की द्या व अॅपबद्दल इतरांना देखील सांगा.

  Maharashtra is one of the largest states in India. This app contains biographical information about some of the great individuals in this country who contributed enormously to the state and the nation in the field of politics, sports, economy, culture, literature, warfare, etc. From Ambedkar to Sambhaji Maharaj and from Sachin Tendulkar to Sharad Pawar, this book has a giant collection of biographies of great Maharashtrian men and women.

  Users review

  from 371 reviews

  "Awesome"

  9.2