FREE DOWNLOAD

Marathi Radio मराठी रेडिओ

  • SEARCH TYPE
  Marathi Radio मराठी रेडिओ icon

  Marathi Radio मराठी रेडिओ

  by: 212 8.6

  8.6 Users
  rating
  FREE DOWNLOAD

  Screenshots

  Description

  खास आपल्या मराठी बांधवांसाठी आम्ही बनिविले आहे हा मोबाईल मराठी रेडिओ. आता ऐका मराठी भावगीते, भक्तिगीते, चित्रगीते तसेच इतर मराठी कार्यक्रम आपल्या भ्रमण-ध्वनी वर कोठे ही. सध्या ५ मराठी रेडिओ स्टेशन आपण ऐकू शकता - मराठी रेडिओ, प्रसार भारती मराठी, झकास मराठी एफ-एम, मायबोली मराठी आणि स्वस्तिक मराठी भजन.

  मित्रांनो, आम्ही खूप शोधून ही इंटरनेट वर केवळ ५ मराठी रडिओ स्टेशन्स उपलब्ध आहेत. जर तुमच्या निदर्शनात इतर मराठी रडिओ स्टेशन्स आल्यास कृपया आम्हाला email करून कळवा. धन्यवाद!!!

  आपल्याला आमचा हा मराठी रेडिओ app आवडला असेल तर इतर मराठी बांधवांना नक्की कळ्वा. तसेच गूगल प्लेस्टोर वर ५ तारांकित रेटिंग द्या. आम्ही फेसबुक वर आहोत. https://www.facebook.com/WordBoxApps धन्यवाद!!!

  Tags: मराठी app free d , रेडिओ मराठी , मराठी शाइरी apps , radio script in marathi , रेडिओ , मराठी apps , भक्तिगीते , मराठी भक्तिगीते , मराठी भावगीते

  Users review

  from 212 reviews

  "Great"

  8.6